Rajendra MahajanMar 3, 2026
Virat( lom c strong( Panchgavya): पिकांची वाढ, फुलधारणा आणि उत्पादन वाढवणारे प्रभावी जैविक खत
Virat Panchgavya Bio Fertilizer मुळे पिकांची मजबूत वाढ, जास्त फुले व फळधारणा होते. कापूस, कांदा, धान, भाजीपाला व फळबागांसाठी प्रभावी जैविक खत. अधिक माहितीसाठी Smart Agro Care ला भेट द्या.